शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्सचा विजयरश सनरायझर्स हैदराबादनं रोखला

क्रिकेट : DC vs SRH Latest News : केन विलियम्सन आला अन् फटकेबाजी केली; SRHनं उभारला समाधानकारक पल्ला

क्रिकेट : विजयाचे खाते उघडण्यास सनरायजर्स प्रयत्नशील, दिल्लीविरुद्ध लढत

क्रिकेट : हक्कासाठी जाब विचारणाऱ्या राहुल टेवाटियाची IPL 2019 मध्ये रिकी पाँटिंगनं केली होती थट्टा, Video

क्रिकेट : IPL 2020 : सामन्याआधी आजीचं झालं निधन, तरीही शेन वॉटसननं मैदानावर उतरून बजावलं कर्तव्य

क्रिकेट : 'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video

क्रिकेट : चेन्नई सुपरकिंग्जचा सलग दुसरा पराभव

क्रिकेट : CSK vs DC Latest News : सलग दोन विजयासह दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानी; CSKचा दारूण पराभव

क्रिकेट : CSK vs DC: चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव, MS Dhoniचा फलंदाजीचा क्रम पुन्हा चुकला

क्रिकेट : CSK vs DC Latest News : महेंद्रसिंग धोनीचा अफलातून झेल; दिल्लीच्या कर्णधाराला पाठवलं माघारी, Video