सातारा हा 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. अनेक तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा बजावतात. तेथून निवृत्त झाल्यानंतर पुणे, मुंबईत फ्लॅट घेऊन स्थायिक होतात पण वाई तालुक्यातील खानापूर येथील माजी सैनिक संतोष जाधव याला अपवाद ठरले. ...
‘सीएमआयए’तर्फे आयोजित ‘मराठवाडा : आत्मनिर्भर भारताची रक्षणभूमी’ या उपक्रमांतर्गत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ...
सातत्याने ऊसाचे पिक घेण्याच्या पद्धतीला जाणीवपूर्वक फाटा द्यायचाच या हेतूने तब्बल साडेतीन एकरात कलिंगडचे उत्पादन घेण्याचा धाडसी निर्णय पाटील यांनी घेतला. यंदा वादळी पाऊस नसल्याने हे पीक चांगले साधले. ...
SPY Arrested in Bengaluru: भारताची नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये खळबळ उडाली आहे. ...
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), गार्डन रीच शिपयार्ड लिमिटेड यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. ...
मिळालेल्या माहितीनुसार, एका सैनिकाने अंदाधुंद गोळीबार करत आपल्या दोन सहकाऱ्यांची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत इतर आठ सैनिक जखमी झाले आहेत. ...