लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Don 3 : 'डॉन ३'मध्ये कोण साकारणार रणवीर सिंगच्या 'जंगली बिल्ली'ची भूमिका?, या अभिनेत्रींची नावं चर्चेत - Marathi News | Don 3 : Who will play the role of Ranveer Singh's 'Jangali Chikki' in 'Don 3'?, the names of these actresses are in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Don 3 : 'डॉन ३'मध्ये कोण साकारणार रणवीर सिंगच्या 'जंगली बिल्ली'ची भूमिका?, या अभिनेत्रींची नावं चर्चेत

Don 3 : कियारा अडवाणी 'डॉन ३' साईन करणार असल्याची चर्चा पूर्वी झाली होती. दरम्यान आता कियाराशिवाय आलिया भट आणि दीपिका पदुकोण यांचीही नावं या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी समोर येत आहेत. ...

Chhapaak Movie Review: जगण्याची उमेद देणारा ‘छपाक’! - Marathi News | Chhapaak Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhapaak Movie Review: जगण्याची उमेद देणारा ‘छपाक’!

Chhapaak Movie Review सिनेमाची कथा सुरु होते अ‍ॅसिड हल्ला पीडित मालती (दीपिका पादुकोण) हिच्यापासून जी आपल्या घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरीच्या शोधात आहे. ...

साधासुधा नाहीये शाहरुखचा कॉफी मग; किंमत आणि त्यातील फिचर्स पाहून व्हाल शॉक्ड - Marathi News | shahrukh-khan-super-expensive-coffee-mug-price-is-35-thousand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साधासुधा नाहीये शाहरुखचा कॉफी मग; किंमत आणि त्यातील फिचर्स पाहून व्हाल शॉक्ड

Shahrukh khan: शाहरुखचा कॉफी मग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ...

Jawan Teaser Out: थिएटर रिलीजच्या आधी भेटीला आला शाहरूख खानच्या 'जवान'चा टीझर - Marathi News | Jawan Teaser Out: The teaser of Shah Rukh Khan's 'Jawaan' is out ahead of its theatrical release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jawan Teaser Out: थिएटर रिलीजच्या आधी भेटीला आला शाहरूख खानच्या 'जवान'चा टीझर

Jawan Movie : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आगामी बहुचर्चित 'जवान' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. ...

शाहरुखचा फोटो पाहून समीर वानखेडे म्हणाले, 'कोण आहे...', तर दीपिकाचा फोटो बघताच... - Marathi News | sameer wankhede in khupte tithe gupte show talks about shahrukh khan and deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखचा फोटो पाहून समीर वानखेडे म्हणाले, 'कोण आहे...', तर दीपिकाचा फोटो बघताच...

'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात एका सेगमेंटमध्ये अवधूत गुप्ते काही फोटो दाखवतो ...

Om Shanti Om: एका सिनेमासाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या - Marathi News | Deepika padukone debut movie om shanti om fee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Om Shanti Om: एका सिनेमासाठी कोट्यवधी घेणाऱ्या दीपिकाला पहिल्या सिनेमासाठी किती मिळालेले मानधन?, जाणून घ्या

आज ती प्रत्येक चित्रपटासाठी अनेक कोटी रुपये घेते, परंतु ओम शांती ओम या पहिल्या चित्रपटासाठी तिने किती पैसे घेतले होते हे तुम्हाला माहिती आहे का? ...

'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार - Marathi News | From 'Jawan' to 'The Marvels', the year 2023 celebrates woman power | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार

नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत. ...

एअरपोर्टवर स्वेटर घालून पोहोचली दीपिका पादुकोण, लोक म्हणाले- हे काय लॉजिक आहे... - Marathi News | Deepika padukone sweater mumbai airport video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एअरपोर्टवर स्वेटर घालून पोहोचली दीपिका पादुकोण, लोक म्हणाले- हे काय लॉजिक आहे...

अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते, मात्र या फॅशन सेन्समुळे तिला कधीकधी ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. ...