लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
"मी १२ तासच काम करणार...", दीपिकानंतर आता राधिका आपटेनेही ठेवली अट; कारणही सांगितलं - Marathi News | radhika apte reacts on shift timing says i will work only for 12 hours including travel and makeup time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी १२ तासच काम करणार...", दीपिकानंतर आता राधिका आपटेनेही ठेवली अट; कारणही सांगितलं

दीपिकाच्या आठ तासांच्या मुद्द्यानंतर आता राधिकाचीही मागणी ...

"जास्त वेळ शूटिंग करायला काय हरकत आहे!"; कामाच्या शिफ्टवरुन रणवीर सिंगचं विधान चर्चेत, काय म्हणाला? - Marathi News | Ranveer Singh statement on 8 hours work shifts amid deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जास्त वेळ शूटिंग करायला काय हरकत आहे!"; कामाच्या शिफ्टवरुन रणवीर सिंगचं विधान चर्चेत, काय म्हणाला?

'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. रणवीरची पत्नी दीपिका पादुकोणने ८ तासांच्या शिफ्टवरुन तिचं मत व्यक्त केलं होतं. यावर रणवीरने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...

विकी कौशलच्या 'महावतार'मध्ये दीपिका पादुकोणची एंट्री? जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Deepika Padukone's entry in Vicky Kaushal's 'Mahavatar'? Know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'महावतार'मध्ये दीपिका पादुकोणची एंट्री? जाणून घ्या याबद्दल

Deepika Padukone In Mahavatar Movie : विकी कौशलच्या पौराणिक चित्रपट 'महावतार'ला त्याची मुख्य अभिनेत्री मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि विकी कौशलची जोडी बनू शकते. ...

'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट - Marathi News | Priyanka Chopra in talks to replace Deepika Padukone in Kalki 2898 AD sequel now she also puts one condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट

प्रियंका चोप्रा राजामौलींच्या आगामी 'वाराणसी' या दाक्षिणात्य सिनेमात दिसणार आहे. आता प्रियंकाला 'कल्की'च्या सीक्वेलची ऑफर मिळाली आहे. ...

रणवीरचा 'धुरंधर' सिनेमा बघायला दीपिका पादुकोण जाणार का? अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर, म्हणाली- - Marathi News | Will Deepika Padukone go to see Ranveer Singh Dhurandhar movie see details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरचा 'धुरंधर' सिनेमा बघायला दीपिका पादुकोण जाणार का? अभिनेत्रीने दिलं 'हे' उत्तर, म्हणाली-

दीपिका पादुकोणने रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. काय म्हणाली अभिनेत्री? ...

'कल्कि २' सिनेमात दीपिका पादुकोणला या ग्लोबल स्टार अभिनेत्रीनं केलं रिप्लेस, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | actress Priyanka Chopra replaced Deepika Padukone in the movie 'Kalki 2', know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कल्कि २' सिनेमात दीपिका पादुकोणला या ग्लोबल स्टार अभिनेत्रीनं केलं रिप्लेस, जाणून घ्या कोण आहे ती?

'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) च्या निर्मात्यांनी नुकतीच घोषणा केली होती की, या चित्रपटाच्या सीक्वलचा भाग दीपिका पादुकोण नसेल. आता तिच्या जागी कोण दिसणार, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. ...

दीपिका पादुकोणच्या बहिणीचा देओल कुटुंबात होणार प्रवेश, बॉयफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात - Marathi News | Deepika Padukone sister anisha padukone marry with boyfriend rohan acharya sunny deol relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या बहिणीचा देओल कुटुंबात होणार प्रवेश, बॉयफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात

दीपिका पादुकोणची सख्खी बहीण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. विेशेष म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडचं सनी देओलच्या कुटुंबाशी खात नातं आहे ...

Deepika Padukone Business: दीपिका पादुकोण कोणत्या कंपनीची आहे मालक; अचानक का चर्चेत आलंय तिचं नाव? - Marathi News | DPKA Universal Consumer Ventures Pvt Ltd Which company does Deepika Padukone own why is her name suddenly in the news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीपिका पादुकोण कोणत्या कंपनीची आहे मालक; अचानक का चर्चेत आलंय तिचं नाव?

दीपिका पादुकोण अभिनयासोबतच व्यवसायातदेखील आपलं नशीब आजमावत आहे. पाहा कोणती आहे दीपिका पादुकोणची कंपनी आणि का सध्या ती चर्चेत आलीये. ...