lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत - Marathi News | Karishma Kapoor Wished Sonam Kapoor would married to Ranbir Kapoor before Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. ...

गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका - Marathi News | Mommy to be Deepika Padukone's police officer dressing for the shooting of singham again stunned internet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात चारचौघींसारखेच दीपिका पदुकोनही करतेय काम, फोटो पाहून कुणाला वाटली काळजी-कुणी केली टिका

Deepika Padukone's Stunning Look: एका सिनेमाच्या सेटवरचे दीपिका पदुकोनचे फोटो व्हायरल झाले आणि नव्या चर्चेला सुरुवात झाली. ...

मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला... - Marathi News | Ranveer Singh has the cutest response when asked if he wants a baby girl or boy with Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा हवा की मुलगी ? रणवीर सिंहने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

रणवीर आणि दीपिका लवकरच आईबाबा होणार आहेत. ...

४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप - Marathi News | deepika padukone shooting for singham again in pregnancy photo viral fans spotted baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ महिन्यांची गरोदर दीपिका करतेय 'सिंघम ३'चं शूटिंग, सेटवरील व्हायरल फोटोंमध्ये दिसला बेबी बंप

Deepika Padukone : गरोदरपणातही दीपिका करतेय सिनेमाचं शूट, 'सिंघम ३'च्या सेटवरील फोटो व्हायरल ...

'मॉम टू बी' दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीमध्ये करतेय भरतकाम, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Deepika Padukone gives a glimpse of her new hobby during pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मॉम टू बी' दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीमध्ये करतेय भरतकाम, पोस्ट शेअर करत म्हणाली...

दीपिका सध्या तिचा प्रेग्नेंसीचे दिवस एन्जॉय करत आहे. ...

'रामलीला'मधील दीपिकाच्या भूमिकेसाठी अंकिताने दिलं होतं ऑडिशन; 'या' कारणामुळे गमावला सिनेमा - Marathi News | filmmaker-sandip-singh-has-disclosed-ankita-lokhande-audition-for-the-role-of-deepika-padukone-in-ram-leela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामलीला'मधील दीपिकाच्या भूमिकेसाठी अंकिताने दिलं होतं ऑडिशन; 'या' कारणामुळे गमावला सिनेमा

Ankita lokhande: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतमुळे गेला अंकिताच्या हातून भन्साळींचा सिनेमा? ...

माधुरी दीक्षितचं लग्न लागताच दीपिकाच्या वडिलांची झाली होती वाईट अवस्था, वाचा काय आहे तो किस्सा - Marathi News | Deepika Padukone Once Revealed Her Father Locked Himself In The Bathroom Upon Hearing Of Madhuri Dixit Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितचं लग्न लागताच दीपिकाच्या वडिलांची झाली होती वाईट अवस्था, वाचा काय आहे तो किस्सा

दीपिका पादुकोणच्या वडिलांची माधुरी ही क्रश होतं. ...

ऑस्कर सुद्धा 'मस्तानी'च्या प्रेमात! दीपिकाचा खास व्हिडीओ केला शेअर, रणवीर सिंग बायकोचं कौतुक करत म्हणाला... - Marathi News | the academy Oscar is also in love with Mastani deepika padukone praised by ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर सुद्धा 'मस्तानी'च्या प्रेमात! दीपिकाचा खास व्हिडीओ केला शेअर, रणवीर सिंग बायकोचं कौतुक करत म्हणाला...

ऑस्करने दीपिकाचा एक खास व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे रणवीर सिंगला पत्नीचा अभिमान वाटला असून त्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...