शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : #MeToo : मीटू इफेक्ट! दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार!!

फिल्मी : सलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन

फॅशन : Navratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता!

फिल्मी : पुन्हा एकदा रणबीर कपूरची होणार दीपिका पादुकोण, वाचा सविस्तर

फिल्मी : बॉलिवूडच्या 'या' महागड्या सिनेमात आमिर खानसोबत दिसू शकते दीपिका पादुकोण

फिल्मी : नवरात्रोत्सवातील या खास मुहूर्तावर होणार दीपिका पादुकोण- रणवीर सिंगच्या लग्नाची घोषणा?

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचा ‘खलीबली’ डान्स तुफान हिट; तुम्ही पाहिलातं?

ब्यूटी : World Smile Day : 'या' बॉलिवूड तारकांच्या हास्यावर घायाळ आहेत लाखो फॅन्स!

फिल्मी : Confirmed: दीपिका पादुकोणने साईन केला मेघना गुलजारचा चित्रपट! अशी असेल भूमिका!!

फॅशन : साडीपासून तयार करता येतील असे 8 ड्रेसेस; तुम्हीही ट्राय करू शकता!