दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अलीकडे एका मीडियाच्या इव्हेंटमध्ये दिसले. केवळ दिसलेच नाही तर एकत्र डान्स करून दोघांनीही इंटरनेटच्या दुनियेत जणू आग लावली. दीपिकाने रणवीरसोबत सुपरहिट ‘खलीबली’ गाण्यावर ताल धरला आणि सगळेच पाहत राहिले. एचटी लीडरशिप समिटदरम्यानचा दीपिका व रणवीरचा हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचा ‘खलीबली’ डान्स तुफान हिट; तुम्ही पाहिलातं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 20:47 IST
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अलीकडे एका मीडियाच्या इव्हेंटमध्ये दिसले. केवळ दिसलेच नाही तर एकत्र डान्स करून दोघांनीही इंटरनेटच्या दुनियेत जणू आग लावली.
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगचा ‘खलीबली’ डान्स तुफान हिट; तुम्ही पाहिलातं?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}