बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
दीपिकाने ८ तास काम करण्याची अट ठेवल्याने तिला अनेक प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही दीपिकाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. आता स्मृती इराणींनी दीपिकाच्या या वक्तव्यावर त्यांचं मत मांडलं आहे. ...
Katrina Kaif & deepika Padukone Trainer Shares One Healthy Snack For Weight Loss : celebrity nutrition secrets for weight loss : फक्त एक खास पदार्थ दीपिका - कतरीनाला ठेवतो फिट आणि ग्लॅमरस, पाहा त्यांच्या फिटनेस ट्रेनरने काय सांगितलं... ...
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने केवळ ८ तास काम करण्याची मागणी केल्यामुळे तिला संदीप रेड्डी वंगा यांच्या 'स्पिरिट' आणि प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या ...