शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

राष्ट्रीय : Video : संतापजनक ! 'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेचा शाळेच्या बसवर हल्ला, 18 जण अटकेत

नाशिक : पद्मावतला विरोध : नाशिकच्या गंगापूर धरणावरील करणी सेनेचे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी रोखले

राष्ट्रीय : पत्नीचा 'पद्मावत' चित्रपट पाहण्याचा हट्ट, नव-याने पोलिसांकडे मागितलं संरक्षण

मुंबई : मुंबई : पद्मावत सिनेमाला विरोध करणारे करणी सेनेचे 17 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : Padmaavat Movie :  'पद्मावत' सिनेमासंदर्भातील या 10 गोष्टी तुम्हाला विचार करण्यास पाडतील भाग

मुंबई : Padmaavat Movie Review: 'पद्मावत' पाहणार नसाल तर नक्कीच होईल पश्चाताप 

मुंबई : पद्मावतच्या मार्गातील 'विघ्न' टळण्यासाठी दीपिका पोहोचली सिद्धिविनायकाच्या चरणी

राष्ट्रीय : 'पद्मावत' पाहणार नाही, सिनेमाला विरोध कायम - करणी सेनेच्या लोकेंद्र कालवींचा यू-टर्न 

राष्ट्रीय : 'पद्मावत'विरोधात शोले स्टाईल आंदोलन ! पेट्रोल घेऊन 350 फूट उंच मोबाइल टॉवर चढला तरुण 

राष्ट्रीय : आता हिची सटकली ! 'बलात्कार, लैंगिक अत्याचार व भ्रूण हत्या बॅन करा', 'पद्मावत बॅन'विरोधात अभिनेत्री भडकली