शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : ‘इंशाअल्लाह’साठी आलिया भट नाही तर ही हिरोईन होती भन्साळींची पहिली पसंत ?

फिल्मी : OMG! रणवीर सिंग नाही तर दीपिका पादुकोणने रणबीर कपूरला दिला ‘गुडबाय किस’!!

फिल्मी : मादाम तुसादमध्ये दीपिका पादुकोणचा पुतळा! रणवीर सिंग झाला क्रेजी, बहीण म्हणाली, ‘डबल ट्रबल’!!

फॅशन : लेहेंग्यावर नाव लिहिण्याचा ट्रेन्ड चर्चेत; या सेलिब्रिटींचे आउटफिट्स ठरले खास

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने दत्तक घेतले मुल, मुलाचा पहा क्यूट Video

फिल्मी : ‘या’ महिलाप्रधान चित्रपटांची मेजवानी !

फिल्मी : लग्नाच्या आधी दीपिका पादुकोणची 'ही' सवय बदलायची होती रणवीर सिंगला, स्वत: केला खुलासा

फिल्मी : मेघना गुलजार करणार ‘गली बॉय’ला ‘राजी’! रणवीर सिंग बनणार ‘सॅम बहाद्दूर’!! 

ब्यूटी : दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे दिसायचंय? त्यांचे 'हे' ब्युटी सिक्रेट् फॉलो करा!

फिल्मी : रणबीर कपूर- दीपिका पादुकोण पुन्हा ‘साथ-साथ’! पाहा, फोटो!!