शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : दीपिका पादुकोणला विसरा! आता कंगना राणौत बनली सर्वाधिक फी घेणारी अभिनेत्री!!

फिल्मी : 'या' डिझायनरचा लेहंगा परिधान करुन दीपिका पादुकोण घेणार रणवीर सिंगसोबत सात फेरे

फिल्मी : प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ

फिल्मी : #DeepVeer : दीपिका-रणवीरच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स पाहा अन् पोट धरून हसा!!

फिल्मी : कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि तिच्या या नणंदेमध्ये आहे अबोला?

फिल्मी : कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी

फिल्मी : कॉफी विथ करणमध्ये झळकणार अक्षय कुमार आणि रणवीर सिंग, अक्षयने कार्यक्रमात केला हा खुलासा

फिल्मी : या कारणामुळे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग १५ नोव्हेंबरला करणार लग्न

फिल्मी : करीना कपूर आणि अनुष्का शर्मापेक्षा वेगळे आहे दीपिका पादुकोणचे लग्न, जाणून घ्या या खास गोष्टी