शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल?

फिल्मी : सावळ्या रंगाच्या या अभिनेत्रींना कधीच वाटला नाही 'रंग माझा वेगळा', एकीने तर पटकावला विश्व सुंदरीचा किताब

फिल्मी : सुपरस्टार्स क्रिकेटपटूंच्या पत्नीही ड्रग्ज घेतात...! शर्लिन चोप्राचा खळबळजनक दावा

फिल्मी : संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...

मुंबई : माल, वीड, हॅश हे तर सिगारेटसाठीचे कोडवर्ड

फिल्मी : दीपिकाने सांगितला ‘माल’, ‘पनीर’चा अर्थ; ऐकून NCB अधिकारीही झाले थक्क!!

फिल्मी : लग्नात दीपिकाने घातलेल्या लेहंग्यावर सारेच झाले होते फिदा, त्याची किंमत जाणून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकीत व्हाल !!!

क्राइम : Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर

फिल्मी : या कारणामुळे आलिशान बंगला सोडून रणबीर दीपिका राहतात फ्लॅटमध्ये, पहिल्यांदाच बघा आलिशान घराचा Inside View

फिल्मी : NCBने जप्त केलेत तब्बल 45 फोन, उडाली ‘बॉलिवूड’ची झोप!!