लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

तरुण प्लंबर शनिवारपासून होता गायब, रविवारी सायंकाळी आढळला मृतदेह - Marathi News | The young plumber was missing since Saturday, the body was found on Sunday evening | Latest beed News at Lokmat.com

बीड :तरुण प्लंबर शनिवारपासून होता गायब, रविवारी सायंकाळी आढळला मृतदेह

२५ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन संपवले जीवन; आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना  ...

Accident: झाडाला दुचाकी धडकून वेल्हे तालुक्यात एकाचा मृत्यू; दुसरा जखमी - Marathi News | One dies in Velhe taluka after two wheeler hits a tree Another injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: झाडाला दुचाकी धडकून वेल्हे तालुक्यात एकाचा मृत्यू; दुसरा जखमी

दोघेही पेंटर असून भाघिनगर येथे रंगकाम करण्यासाठी पुण्याहून निघाले होते ...

अर्जुनी मोरगावात विचित्र अपघात; वाहन चक्क ५०० फूट लांब पडले, एकाचा मृत्यू, एक बचावला - Marathi News | Strange accident in Arjuni Morgaon; The vehicle fell about 500 feet, one killed, one survived | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अर्जुनी मोरगावात विचित्र अपघात; वाहन चक्क ५०० फूट लांब पडले, एकाचा मृत्यू, एक बचावला

चारचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला. ...

बदलापुरात ४३ वर्षीय दुकानदाराची आत्महत्या - Marathi News | Suicide of a 43-year-old shopkeeper in Badlapur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापुरात ४३ वर्षीय दुकानदाराची आत्महत्या

बदलापुरात एका हार्डवेअर दुकानदाराने दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. ...

कारगिल युद्धातील हिरो त्सेवांग मुरोप रस्ते अपघातात 'शहीद', कॉर्प्स कमांडरने व्यक्त केला शोक - Marathi News | Kargil war hero Subedar Major Tsewang Murop, Vir Chakra lost his life in a road accident near Leh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिल युद्धातील हिरो रस्ते अपघातात 'शहीद', वीर चक्राने करण्यात आले होते सन्मानित

Tsewang Murop death : कारगिल युद्धातील हिरो सुभेदार मेजर आणि वीर चक्राने सन्मानित असेलेले त्सेवांग मुरोप हे रस्ते अपघातात शहीद झाले आहेत. ...

हृदयद्रावक घटना; भावंडांसोबत खेळताना चिमुकलीचा खड्ड्यातील पाण्यात पडून मृत्यू - Marathi News | heartbreaking events; Toddler dies after falling into pit water while playing with siblings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृदयद्रावक घटना; भावंडांसोबत खेळताना चिमुकलीचा खड्ड्यातील पाण्यात पडून मृत्यू

Nagpur News दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत साडेतीन वर्षांची चिमुकली निलम शुक्रवारी खेळत होती. अचानक तोल जाऊन ती पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली अन् नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तीने प्राण सोडला. ...

गोदावरी पात्रात कावड भरताना तोल जाऊन पडलेल्या भाविकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Death of a devotee who fell down while filling the Godavari tank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदावरी पात्रात कावड भरताना तोल जाऊन पडलेल्या भाविकाचा बुडून मृत्यू

धरणालगतच्या पुलावरुन अचानक तोल गेल्याने तरुण पाण्यात पडला ...

आग्या मोहोळाच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; गतिमंद आई-वडिलांचा  एकमेव आधार हिरावला - Marathi News | Toddler dies in honey bees attack; The only support of the divyang parents was taken away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आग्या मोहोळाच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू; गतिमंद आई-वडिलांचा  एकमेव आधार हिरावला

या हल्ल्यात चिमुकल्याची आई देखील गंभीर जखमी झाली होती ...