लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

विद्युत धक्क्याने इसमाचा जागीच मृत्यू, साकोली तालुक्यातील चांदोरी शेतशिवारातील घटना - Marathi News | Isma died on the spot due to electric shock, incident at Chandori Shetshiwar in Sakoli taluk | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्युत धक्क्याने इसमाचा जागीच मृत्यू, साकोली तालुक्यातील चांदोरी शेतशिवारातील घटना

घटनेने परिसराळ हळहळ ...

'भावाला राखी बांधण्याआधीच तिला मृत्यूनं गाठलं...' कुटुंब वाचलं पण संस्कृती बुडाली...! - Marathi News | She died before tying the rakhi to her brother The family survived but the culture sank...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भावाला राखी बांधण्याआधीच तिला मृत्यूनं गाठलं...' कुटुंब वाचलं पण संस्कृती बुडाली...!

पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणारे कुटुंब हे रक्षाबंधनासाठी मूळ गावी पानशेत या ठिकाणी निघाले होते ...

'सिझर'च्या दुसऱ्याच दिवशीच महिलेचा मृत्यू, संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयासमोर गोंधळ - Marathi News | Woman's death on the second day of seizure, angry relatives protest in front of hospital | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'सिझर'च्या दुसऱ्याच दिवशीच महिलेचा मृत्यू, संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयासमोर गोंधळ

डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा आरोप ...

‘ताई, तू आईचा सांभाळ कर’; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या घरी तरुणाने संपवलं जीवन - Marathi News | On the day of Rakshabandhan, a young man ended his life at his sister's house, 'Tai, you take care of your mother' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ताई, तू आईचा सांभाळ कर’; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या घरी तरुणाने संपवलं जीवन

तरुणाने बहिणीस उद्देशून ‘आज माझा शेवटचा दिवस आहे, मी खूप दिवसांपासून परेशान आहे. मला शांतता हवी आहे. ताई, तू आईचा सांभाळ कर’, अशा आशयाचा मजकूर लिहून ठेवला. ...

आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला - Marathi News | Body of Ashram school student found in suspicious condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला

सदरची घटना समजताच आ.राजकुमार पटेल यांनी पोलीस अधिक्षक वर्धा यांना संपर्क करुन घटनेची कसून चौकशी करण्याची विनंती केली ...

धावत्या बसमधून उडी घेतल्याने विवाहित युवकाचा मृत्यू, एकच खळबळ - Marathi News | Married youth dies after jumping from running bus in gadchandur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धावत्या बसमधून उडी घेतल्याने विवाहित युवकाचा मृत्यू, एकच खळबळ

गडचांदूर बसस्थानकजवळील घटना : बसमध्ये होते पत्नीसह दोन नातेवाईक  ...

मंदिरावर झेंडा बदलविण्याकरिता चढले अन् अघटित घडले.. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा - Marathi News | Climbed the temple to change the flag and lost his life due to electric shock! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मंदिरावर झेंडा बदलविण्याकरिता चढले अन् अघटित घडले.. तिघांच्या मृत्यूने गावावर शोककळा

रक्षाबंधनाच्या दिवशी घडला अनर्थ : पिपरी (मेघे) गावातील घटना ...

जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू - Marathi News | 526 lumpy affected in the district; 30 animals died | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू

आतापर्यंत ३० जनावरे दगावली असून, ५५ जनावरांची स्थिती गंभीर आहे.  ...