लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Kolhapur: इमारत रंगवताना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडला, उपचारदरम्यान पेंटरचा मृत्यू झाला - Marathi News | Painter died after falling from the second floor while painting a building | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: इमारत रंगवताना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडला, उपचारदरम्यान पेंटरचा मृत्यू झाला

पोर्ले तर्फ ठाणे : मिरज येथील महाविद्यालयाची इमारत रंगवताना दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडलेल्या पेंटरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला ... ...

डोंगरगावात डेंग्यूच्या भीतीने शाळांना १५ दिवसांसाठी टाळे; शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव - Marathi News | Dengue ravages, two toddlers die within a week; Schools in Dongargaon closed for 15 days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डोंगरगावात डेंग्यूच्या भीतीने शाळांना १५ दिवसांसाठी टाळे; शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव

आठवडाभरात दोन चिमुकल्यांचा मृत्यू : दोन रुग्णंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू ...

संपत्ती विक्रीतून आलेल्या पैशांवर नजर, उच्चभ्रू कॉलनीत भाडेकरुनेच केली वृद्धेची हत्या - Marathi News | An eye on the money coming from the property sale, the tenants in the elite colony killed the old woman. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपत्ती विक्रीतून आलेल्या पैशांवर नजर, उच्चभ्रू कॉलनीत भाडेकरुनेच केली वृद्धेची हत्या

वृद्धेची हत्या करणाऱ्या भाडेकरूवर यापूर्वीही गुन्हे दाखल; पोलिसांना पाहताच घामाघूम, कानामागचे ओरखडे पाहून ताब्यात ...

केवळ यंत्रणा दोषी कशी, हे तर ‘सरकार’चेच अपयश - Marathi News | Nanded hospital Death cases: How only the system is to blame, it is the failure of the 'Government' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :केवळ यंत्रणा दोषी कशी, हे तर ‘सरकार’चेच अपयश

२४ तासांत नेहमीच १४ ते १६ रुग्ण मृत्यू पावल्याची नोंद होते. परंतु, हे मृत्यू केवळ यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अथवा उपचाराअभावी होत नाहीत, हेही तेवढेच खरे. ...

रात्री उपचार घेऊन परत बस चालवली, कर्तव्यदक्ष चालकाचा सकाळी आगारात आढळला मृतदेह - Marathi News | The ST Bus driver felt uneasy while driving the bus at night; The death body was found in Hingoli Agar in the morning | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रात्री उपचार घेऊन परत बस चालवली, कर्तव्यदक्ष चालकाचा सकाळी आगारात आढळला मृतदेह

सोलापूरहून हिंगोलीकडे बस घेऊन येत असताना जाणवला त्रास, उपचार घेऊन आगारात आल्यानंतर धक्कादायक घटना ...

वय ५०; सर्दी-पडसेकडे दुर्लक्ष नको, असू शकतो 'स्वाईन फ्लू'; दोन रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Swine flu claims two more victims, Six deaths reported | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वय ५०; सर्दी-पडसेकडे दुर्लक्ष नको, असू शकतो 'स्वाईन फ्लू'; दोन रुग्णांचा मृत्यू

सहा मृत्यूची नोंद : तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश ...

पाय मुरगळल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल; इंजेक्शन देताच रुग्णाच्या तोंडाला फेस अन् मृत्यू - Marathi News | Admitted to district hospital with sprained leg; After injection, the patient foams at the mouth and dies | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाय मुरगळल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल; इंजेक्शन देताच रुग्णाच्या तोंडाला फेस अन् मृत्यू

परभणी येथील घटना; अस्थिव्यंग विभागात सुरू होते उपचार ...

तीन माता मृत्यूने खळबळ, मंत्री धर्मरावबाबांनी साधला रुग्णांशी संवाद - Marathi News | excitement after the death of three mothers; Minister Dharmarao Baba Atram interacted with the patients | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तीन माता मृत्यूने खळबळ, मंत्री धर्मरावबाबांनी साधला रुग्णांशी संवाद

महिला, बाल रुग्णालयास भेट: सुविधांचा घेतला आढावा ...