लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भर जहागीर, शिरपूर गावावर शोककळा, चौघांचे पितृछत्र हरविले! - Marathi News | 5 killed and 8 injured in accident near buldhana | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भर जहागीर, शिरपूर गावावर शोककळा, चौघांचे पितृछत्र हरविले!

लोणार जि. बुलडाणा येथील रविवार पहाटे  झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जणांचा मृत्यू झाला. ...

गणपती विसर्जन करताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | youth drowned in solapur during ganesh idol immersion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गणपती विसर्जन करताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील गणपतीचे विसर्जन करताना तोल जाऊन पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जाणाऱ्या बँड पार्टीवर काळाचा घाला, अपघातात 5 जणांचा मृत्यू  - Marathi News | 5 killed and 8 injured in accident near buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जाणाऱ्या बँड पार्टीवर काळाचा घाला, अपघातात 5 जणांचा मृत्यू 

सिंदखेडराजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीवर काळाने घाला घातला आहे. ...

परभणी : येसेगाव येथील शेतकऱ्याचा मृतदेह सापडला - Marathi News | Parbhani: The body of a farmer was found in Yesegaon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : येसेगाव येथील शेतकऱ्याचा मृतदेह सापडला

पुरात वाहून गेलेल्या येसेगाव येथील एक ५५ वर्षीय शेतकºयाचा मृतदेह २० सप्टेंबर रोजी जिंतूर तालुक्यातील कडसावंगी शिवारात आढळून आला. ...

घटसर्पच्या साथीने पशुधन धोक्यात; पाच जणावरे दगावली - Marathi News | Animals threatens with deterioration; Five animal pets were killed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :घटसर्पच्या साथीने पशुधन धोक्यात; पाच जणावरे दगावली

तुळजापूर तालुक्यातील देव कुरूळी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनास घटसर्प आजाराची लागण झाली आहे. ...

पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी , मृतांचा आकडा २० वर  - Marathi News | 10 more people died due to swine flu and number of dead was 20 In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात स्वाईन फ्लूने आणखी दहा जणांचा बळी , मृतांचा आकडा २० वर 

राज्यात पुण्यासह नाशिकमध्ये स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने झाला आहे. तसेच मृतांचा आकडाही अधिक आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे स्वाईन फ्लुची केंद्र बनली आहेत. ...

नाशिक  जिल्ह्णात  ‘स्वाइन फ्लू’ने तिघांचा मृत्यू - Marathi News | Swine flu deaths in Nashik district resulted in three deaths | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक  जिल्ह्णात  ‘स्वाइन फ्लू’ने तिघांचा मृत्यू

नाशिक : शहर व जिल्ह्णात स्वाइन फ्लूचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असून, आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झालाआहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या दोन महिला व एका पुरुषाचा शुक्रवारी (दि़२१) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ जिल्हा रुग्णालय ...

सेल्फीच्या नादात नदीत बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Sulfi nadata drowning in the river, both of them die | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेल्फीच्या नादात नदीत बुडून दोघांचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात दोन युवकांचा पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील राजूर (गोटा) येथे घडली. ...