लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बेमुदत उपोषणास बसलेल्या दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न-फलटण पोलीसवर दगडफेक - Marathi News | Digambar Agarvan's attempt to suicide in stampede: Phaltan police station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बेमुदत उपोषणास बसलेल्या दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न-फलटण पोलीसवर दगडफेक

फलटण प्रांत कार्यालयाबाहेर सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत विषप्राशन केले. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यापीठ रस्त्यावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू ,४ जखमी  - Marathi News | accident happened on university road Due to lose control of driver; One death, 4 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालकाचे नियंत्रण सुटल्याने विद्यापीठ रस्त्यावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू ,४ जखमी 

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. ...

सेल्फी जिवावर बेतला; दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवरून बाईक खाली कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | New Delhi : 2 on bike killed while taking selfie on Signature Bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेल्फी जिवावर बेतला; दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवरून बाईक खाली कोसळून दोघांचा मृत्यू

राजधानी नवी दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर शुक्रवारी (23 नोव्हेंबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रिजवर सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणांचा पुलावरुन कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

नागपुरात हायटेन्शन लाईनच्या करंटने तरुणाचा मृत्यू - Marathi News |  Death of the youth by high-tension line in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हायटेन्शन लाईनच्या करंटने तरुणाचा मृत्यू

उच्च विजेच्या वाहिनीचा (हायटेन्शन लाईन) जोरदार करंट लागल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला तर त्याची पाचवर्षीय भाची जबर जखमी झाली. ...

जालन्यात धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू - Marathi News | Death of old man in running a train at Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू

जालना एमआयडीसी जवळ धावत्या रेल्वेतून पडून वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. ...

केज तालुक्यातील दोघे भाऊ तुळजापूर जवळ झालेल्या अपघातात ठार - Marathi News | Two brothers of Kej taluka killed in an accident near Tuljapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातील दोघे भाऊ तुळजापूर जवळ झालेल्या अपघातात ठार

केज तालुक्यातील बेंगळवाडी येथील दोन तरुणांचा तुळजापूर येथे अपघातात जागीच मृत्यू ...

शिरुर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू  - Marathi News | One death due to electric shock in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरुर तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू 

नदीकाठी शेळ्या चारण्यासाठी गेले असताना विजपुरवठा करणाऱ्या तुटलेल्या विद्युतवाहक तारांवर पाय पडून एकाचा मृत्यू झाला. ...

दारुड्या मुलाच्या त्रासास कंटाळून कुटुंबाची पैनगंगा नदीत उडी; मायलेकीचा मृत्यू  - Marathi News | The family jumped into the Penganga River, who was tired of the drunken child's tragedy; Mother-doughter death | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दारुड्या मुलाच्या त्रासास कंटाळून कुटुंबाची पैनगंगा नदीत उडी; मायलेकीचा मृत्यू 

मराठवाडा-विदर्भ सिमेवर असलेल्या कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरुन उडी घेत एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ...