लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अपघातात तरुण ठार; एक जण गंभीर - Marathi News | Young killed in accident; One serious serious | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातात तरुण ठार; एक जण गंभीर

विरेगाव जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील नीलेश पंडितराव नरवडे (३० रा. पिंपळगाव रेणुकाई ता. भोकरदन) हा तरुण जागीच ठार झाला. ...

खेकडे पकडणे जीवावर बेतले: मामा-भाच्याचा करंटने मृत्यू - Marathi News | Catching a crabs lost lives : The death of a maternal uncle and nephew by electric current | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खेकडे पकडणे जीवावर बेतले: मामा-भाच्याचा करंटने मृत्यू

हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील खडकी येथील मामा-भाच्याचा सोमवारी रात्री करंट लागून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. ते खडकी गावालगतच्या नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. ...

दिल्लीच्या पर्यटकाचा कोलव्याच्या समुद्रात बुडून मृत्यू - Marathi News | DELHI TOURIST DROWNS AT COLVA BEACH | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीच्या पर्यटकाचा कोलव्याच्या समुद्रात बुडून मृत्यू

मोठ्या लाटांनी आत ओढल्यानं पर्यटकाचा मृत्यू ...

एक तर शहरात कुत्र्यांचा मुक्त संचार ठेवा, नाही तर नागरिकांचा... - Marathi News | In aurangabad, keep the free communication of dogs, not the citizens ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक तर शहरात कुत्र्यांचा मुक्त संचार ठेवा, नाही तर नागरिकांचा...

शहरात एक तर मोकाट श्वानांना ठेवा किंवा सर्वसामान्य नागरिकांना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...

भोकरदन- जाफराबाद रोडवर अपघातात एकजण जागीच ठार  - Marathi News | One killed in the accident on Bhokardan-Jafarabad road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदन- जाफराबाद रोडवर अपघातात एकजण जागीच ठार 

भोकरदन -जाफराबाद रोडवरील विरेगावजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. ...

अति घाई जीव घेई! राजावाडी रुग्णालयाच्या नर्सचा अपघाती मृत्यू   - Marathi News | Highly wished to take life! Accidental death of Rajawadi hospital nurse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अति घाई जीव घेई! राजावाडी रुग्णालयाच्या नर्सचा अपघाती मृत्यू  

नर्स सीमा संजय रासम (वय ५७) यांचे कुर्ला येथे सकाळी ६:४५ वाजता झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. ...

मध्य प्रदेश विधानसभा - निवडणूक ड्युटीवरील तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Madhya Pradesh Election - Death of 3 officers on election duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश विधानसभा - निवडणूक ड्युटीवरील तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू

राज्यातील 230 जागांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रकिया पार पडणार आहे. ...

चीनमधील केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोट, 22 जणांचा मृत्यू - Marathi News | Blast kills at least 22 near north China chemical plant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधील केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोट, 22 जणांचा मृत्यू

चीनमधील एका केमिकल प्लांटमध्ये बुधवारी (28 नोव्हेंबर) भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...