लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दुर्दैवी! अंगावर झाडाची फांदी कोसळून अग्निशमन जवानाचा मृत्यू - Marathi News | Unfortunate! Dangers of fire brigade collapse | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुर्दैवी! अंगावर झाडाची फांदी कोसळून अग्निशमन जवानाचा मृत्यू

ही घटना गुरूवारी विरारच्या जीवदानी पाड्यात घडली. बिपिन म्हात्रे (३९) असे मयत जवानाचे नाव आहे.  ...

उस्मानाबादेत टमटम-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार - Marathi News | One killed in Tamtam-tractor accident at Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत टमटम-ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

या अपघातात टमटममधील एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

भुसावळात रेल्वेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू - Marathi News | Death of a train in the middle of the train | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात रेल्वेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू

भुसावळ शहरातील विठ्ठल मंदीर वॉर्डार्तील रहिवाशी सुनील भास्कर वारके (वय ४७) यांना रेल्वेचा धक्का लागून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.४० वाजता उघडकीस आली. ...

अपघातात पादचारी महिला, चिमुकली ठार - Marathi News | Pedestrians, chimukali killed in the accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघातात पादचारी महिला, चिमुकली ठार

बोलेरो गाडी आणि एका पिकअपच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि चार वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली. ...

धक्कादायक! दारू सोडविण्याचे औषध प्यायल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू - Marathi News | Shocking The death of two brothers due to the drug settlement solution | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! दारू सोडविण्याचे औषध प्यायल्याने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

दारू सोडवण्याचे कथित औषध पिल्याने 2 सख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...

टँकर अन् दुचाकीची धडक, वेर्णा अपघातात मुंबईचा तरुण ठार - Marathi News | Mumbai's young killed in tanker and two-wheeler accident in Verna accident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :टँकर अन् दुचाकीची धडक, वेर्णा अपघातात मुंबईचा तरुण ठार

अपघातात मरण पावलेला प्रशांत हा मुंबई येथील मूळ रहीवाशी आहे. ...

भरधाव वेगातील रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | Due to the ambulance rush in a moving vehicle, two-wheeler rider killed on the spot | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव वेगातील रुग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

नांदेड-नागपूर महामार्गावरील पार्डी म.(ता.अर्धापूर) पाटीवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला अपघात ...

हडपसर येथे कुत्र्यावर चुकीच्या उपचार केल्यामुळे दोन डॉक्टरांसह सहायकावर गुन्हा दाखल  - Marathi News | a case has been registered for wrong treatment on dogs by docters in Hadapsar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हडपसर येथे कुत्र्यावर चुकीच्या उपचार केल्यामुळे दोन डॉक्टरांसह सहायकावर गुन्हा दाखल 

पाळीव कुत्रा दगावल्यामुळे श्वान मालकाने चुकीचे उपचार करणाऱ्या पशूवैदयकीय डॉक्टर व एका सहाय्यकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ...