नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ताजबाग मैदानात मृतावस्थेत सापडलेला लखनौ येथील युवकाचा करंट लागून मृत्यू झाला होता. सक्करदरा पोलिसांनी निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
रस्त्याच्या काठाने खेळत असलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा ई-रिक्षाखाली दबून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता पाचपावलीतील नाईक तलाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष पसरला आहे. ...
गर्दीमुळे दारातच अडकलेल्या संजना सुरडकर या विद्यार्थिनीचा तोल गेला आणि लोकलमधून पडून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात शोककळा पसरली आहे. ...
शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, या मागणीसाठी येथील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेसमोर उपोषणास बसलेल्या तुकाराम वैजनाथ काळे (३५) या शेतकऱ्याचा गुरुवारी दुपारी ३ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...
भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीला गोवर-रुबेलाची लस दिल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाला आरोग्य विभागाने अद्यापही गंभीरपणे घेतले नाही, परंतु मेडिकल प्रशासन याच्या मुळापर्यंत जाऊ इच्छिते. त्यानुसार गुरुवारी पुनरावलोकन समिती स्थापन ...