कर्ज स्वरुपात दिलेल्या रकमेचे व्याज आणि मुद्दल परत मिळावी, यासाठी वारंवार घरी जाऊन गोंधळ घालणे, आत्महत्या करण्याची भीती घालणे अशा प्रकारे सातत्याने त्रास दिला. ...
कांदिवली पूर्वेकडील दामू नगर परिसरातील जीन्स फॅक्टरीला रविवारी (23 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ...
इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उसळलेल्या त्सुनामीचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. या त्सुनामीमध्ये आतापर्यंत 281 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1000हून अधिक जण जखमी आहेत. ...
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या कांदिवली पूर्व, समतानगर, मुंबई येथील साईराम पालखीतील पदयात्रेकरुंना स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...