कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडीला गेलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती पतीने एक दिवस उशिरा सासरच्या लोकांना कळविली. त्यानंतर जेव्हा नातेवाईक कोल्हापूरकडे निघाले, तेव्हा एका रुग्णवाहिकेमध्ये पत्नीचा मृतदेह थेट गेवराई पोलीस ठाण्यात आणून तो माराच्या भिती ...
गरोदर महिला प्रसूतीसाठी सिटीजन्स रुग्णालयात दाखल झाली. तिने गोंडस बाळाला जन्मही दिला व त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केल ...
रुग्णालयात दाखल केल्यानंतर हह्दयविकाराने रुग्णाचा मृत्यु झाल्याने कोपरीच्या आरोग्यम या खासगी रुगणालयाविरुद्ध नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. रुग्णाला त्रास झाल्यानंतर रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टरच उपलब्ध नव्हते, असा आरोप करीत या रुग्णालयावर का ...
क्रिकेटचा खेळ अगदी रंगात आला असताना गावदेवी पॅकर्स या संघातून फलंदाजी करत असलेला वैभव केसरकर या तरुणाला फलंदाजी करताना अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्याने फलंदाजी सोडून क्षेत्ररक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु छातीत दुखणे कमी झालं नाही. त्य ...
ठाण्यामध्ये पाचपाखाडी परिसरातील एका घरामध्ये सिंलिंडरचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (25 डिसेंबर) घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. ...
धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेलेली नेरे येथील तरुणी अश्विनी प्रल्हाद पवार (वय २१) ही पाय घसरून पाण्यात पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली. ...