लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

न्यायाऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी केला अपमान; माता मृत्यू प्रकरणी एखंडे कुटुंबाचा आरोप - Marathi News | Instead of justice, the District Collector has insulted us; The family's allegations against the mother's death case | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायाऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी केला अपमान; माता मृत्यू प्रकरणी एखंडे कुटुंबाचा आरोप

जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप ...

ओडिशामध्ये नदीत बोट उलटली, दहा जणांचा मृत्यू - Marathi News | One dead and nine missing after a boat capsized in a river in Kendrapara district of Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशामध्ये नदीत बोट उलटली, दहा जणांचा मृत्यू

ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यामधील महानदीत बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ...

नागपुरातील  पारडीत ट्रकने मुलाला चिरडले - Marathi News | The truck collapsed in Nagpur and the boy was crushed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  पारडीत ट्रकने मुलाला चिरडले

काकाच्या जन्मदिनाच्या पार्टीतून परत येणाऱ्या एक मुलाला ट्रकने चिरडले. ही घटना मंगळवारी रात्री कळमना पारडी बाजारात घडली. घटनेत मुलासह भाऊ आणि काका जखमी झाले. ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | bike rider killed in the truck accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

उसाने भरलेल्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परतूर ते वाटूर मार्गावर घडली. ...

मृत्युचा दाखला देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना शिपायाला अटक - Marathi News | person arrested for accepting a bribe of 500 rupees for passing death certificate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत्युचा दाखला देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना शिपायाला अटक

ससून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या महापालिकेच्या जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयातील शिपायाला ५०० रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ...

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रारावीकर यांचे दिल्लीत निधन - Marathi News | Senior Economist Raravikar dies in Delhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रारावीकर यांचे दिल्लीत निधन

नाशिक : येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत रारावीकर यांचे मंगळवारी (दि.१) नवी दिल्ली येथील निवासस्थानी पहाटे चार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. आशुतोष रारावीकर यांच्यासह सून व नातू असा परिवार ...

दोन मोटारसायकलींच्या अपघातात तीन जण ठार - Marathi News | Three people killed in a motorcycle accident | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन मोटारसायकलींच्या अपघातात तीन जण ठार

दोन मोटारसायकलची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले ...

नागपुरातील गोरेवाडा येथे जखमी अस्वलाचा मृत्यू - Marathi News | The death of the injured bear in Gorewada, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गोरेवाडा येथे जखमी अस्वलाचा मृत्यू

चंद्रपूर वन विभागाच्या पश्चिम चांदा वन क्षेत्रात अपघातात गंभीर जखमी झालेल्या अस्वलाला नाका, तोंडातून रक्तस्राव झाल्याने हृदय व श्वासाची समस्या निर्माण झाली होती. त्याला उपचारासाठी गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटर येथे आणले होते. परंतु मंगळवारी सकाळी ६ व ...