लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

परभणीत होमगार्डच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात तणाव - Marathi News | Tension in district hospital after death of home guard in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत होमगार्डच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात तणाव

काही वेळातच नातेवाईक आणि सर्व होमगार्डही रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...

माहिम खाडीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह; हत्येचा गुन्हा दाखल  - Marathi News | Junk's body found near Mahim Bay; Filed a murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माहिम खाडीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह; हत्येचा गुन्हा दाखल 

प्राथमिक तपासात पोलिसांनी खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खाडीत टाकला  असल्याचा अंदाज वर्तविला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.  ...

Satara Bus Accident : अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल, मृत बस चालकावर निष्काळजीपणाचा ठपका - Marathi News | Satara bus accident : case registered against bus driver in ambenali accident case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Bus Accident : अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल, मृत बस चालकावर निष्काळजीपणाचा ठपका

Satara Bus Accident : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू - Marathi News | 6-year-old Chimrudi dies in lift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिफ्टमध्ये अडकून 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  ...

सराईत गुन्हेगाराच्या गोळीबारात बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा जखमी - Marathi News | The builder's son was injured in a gunfight in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत गुन्हेगाराच्या गोळीबारात बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा जखमी

पूर्वीच्या भांडणावरुन कारने जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर टिपू पठाणच्या टोळीतील एकाने लागोपाठ चार गोळ्या झाडल्या. या गोळ्या लावून मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ...

येरवड्यात शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या  - Marathi News | School student suicide in Yerwada | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येरवड्यात शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या 

शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी येरवड्यात घडला. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत वाळूज येथील कामगाराचा मृत्यू  - Marathi News | Death of a laborer of Waluj, in accident of unknown vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अज्ञात वाहनाच्या धडकेत वाळूज येथील कामगाराचा मृत्यू 

याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  ...

दुचाकी - पिकअप अपघातात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | The death of a six-year-old child in a two-wheeler accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकी - पिकअप अपघातात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

दुचाकीवर समोर बसलेल्या एका ६ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला ...