पाकिस्तानात डी कंपनीच्या दुसऱ्या हस्तकाची हत्या; डी गँगच्या फारुख हा दुसरा हस्तक आहे ज्याची हत्या कराचीत करण्यात आली आहे. याआधी २००० साली डी गँगच्या फिरोझ कोकणीची पाकिस्तानात अशीच हत्या करण्यात आली होती. ...
त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर अखेर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांचा संताप ओसरला. ...
जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील असलेल्या राखी भरत पाटील उर्फ विद्या राजपूत ( वय ३६ वर्ष) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(14 जानेवारी) सकाळी उघडकीस आली. ...
कारखान्यात काम करीत असताना मशीनमध्ये शर्टची बाही अडकून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा औषधोपचार चालू असताना नऊ दिवसांनंतर मृत्यू झाल्याची घटना सातपूरला घडली आहे. मधुकर सीताराम राऊतमाळी (३६) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ते कुळबस्त येथील मूळचे ...
पिंपळा (ता. आष्टी) येथील शेतकरी शेळ्यांचा कळप घेऊन चारण्यासाठी शेतात गेला. यावेळी विषारी औषध टाकलेले पिठाचे गोळे खाल्ल्याने ८ शेळ्या दगावल्या तर ३ मृत्यूशी झुंज देत असल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...