लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

काँग्रेस नेत्याने कुटुंबासह घेतले विष; दोन मुले अन् पत्नीसह चौघांचाही उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Chhattisgarh Congress Leader Suicide, Four including two children and wife died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नेत्याने कुटुंबासह घेतले विष; दोन मुले अन् पत्नीसह चौघांचाही उपचारादरम्यान मृत्यू

Chhattisgarh Congress Leader Suicide : या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. ...

गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे, पूजेचे साहित्य आणण्यास गेलेल्या युवकाला ट्रकने चिरडत फरफटत नेले - Marathi News | The dream of homecoming is unfulfilled, the youth who went to bring worship materials was crushed by a truck and carried away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे, पूजेचे साहित्य आणण्यास गेलेल्या युवकाला ट्रकने चिरडत फरफटत नेले

अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला. ...

रस्त्यावर सरण रचत घेतला अंत्यविधीचा पवित्रा; स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | woods on the streets for a funeral; Nagmatha villagers aggressive for the demand of a crematorium | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर सरण रचत घेतला अंत्यविधीचा पवित्रा; स्मशानभूमीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

गावाला नाही स्मशानभूमी, त्यामुळे अंत्यविधी शेतांमध्ये पार पाडावा लागतो, मात्र, शेती नसलेल्या कुटुंबांची मोठी अडचण होत आहे ...

Satara: वाढदिवसाला जाताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात एक ठार, तिघे गंभीर - Marathi News | Two bikes collide head-on, one dead, three seriously in karad satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाढदिवसाला जाताना काळाचा घाला; दुचाकी अपघातात एक ठार, तिघे गंभीर

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तांबवे फाट्यावर दुर्घटना  ...

Kolhapur: ज्या स्कूल बसमधून उतरली त्याच बसखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | Girl found dead under school bus in Yevati kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ज्या स्कूल बसमधून उतरली त्याच बसखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

चुये : येवती (ता. करवीर) येथे स्कूल बसमधून उतरून घरी जाणाऱ्या चिमुरडीचा बसखाली चिरडून हृदयद्रावक मृत्यू झाला. आलीना फिरोज ... ...

Kolhapur: अज्ञात वाहनाची धडक, २५ फूट नेले फरफटत; दुचाकीस्वार तरुणी ठार - Marathi News | A young woman was killed in a collision with an unknown vehicle near Gokul Shirgaon kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अज्ञात वाहनाची धडक, २५ फूट नेले फरफटत; दुचाकीस्वार तरुणी ठार

पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर ...

आळंदीत हे चाललंय काय? इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेने उडी मारून संपवले जीवन - Marathi News | Is this going on in Alandi? Another woman ended her life by jumping into Indrayani river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत हे चाललंय काय? इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेने उडी मारून संपवले जीवन

अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत संबंधित महिलेचा शोध सुरु आहे, सद्यस्थितीत इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह जास्त आहे ...

गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोट; गंभीर जखमी आणखी तिघा कामगारांचा मृत्यू - Marathi News | Blast at Gajakesari Steel Company; Three more workers were seriously injured are died | Latest beed News at Lokmat.com

बीड :गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोट; गंभीर जखमी आणखी तिघा कामगारांचा मृत्यू

गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या पाचवर ...