उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवरील गोठ्यावर धोकादायक वीज वाहक तार पडून नऊ गायींचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
सासरच्या मंडळींकडून झालेल्या मारहाणीमुळे सोनाली ऊर्फ दर्शना संदीप महाले (२५) हिचा मृत्यू झाल्याची तक्रार तिचे वडील रतन चोथे यांनी गुरुवारी शहापूर पोलीस ठाण्यात केली आहे. ...
आष्टी तालुक्यातील खडकत परिसरात शुक्र वारी सकाळी पुरूष जातीचे बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबई -गोवा महामार्गावरील कापडगाव येथे जीर्ण झालेल्या बाथरूमची भिंत कोसळून चार वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेरूचे झाड भिंतीवर आदळत असल्याने भिंत कोसळली. ...