दिल्लीतील करोल बाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलला मंगळवारी (12 फेब्रुवारी) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...
हृदयशस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या २२ वर्षीय तरुणाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून मंजूर झालेल्या दीड लाखांचा निधी कमी पडला. नातेवाईकांनी पैसे गोळा करून संबंधित रुग्णालयाच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ दिला. परंतु लाभार्थी रुग्णाकडून ...
हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील शेतकरी शिवाजी विष्णू कोळी (वय ४९) यांच्या उसाच्या फडाला लागलेली आग विझविताना होरपळून मृत्यू झाला. चारी बाजूंनी आगीने वेढा दिल्यामुळे त्यात अडकल्याने त्यांना ...
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया तसेच झवेरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून ५२ निरपराधांचे बळी घेणारा दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहीम (वय ५६) याचे शवविच्छेदन करून त्याचा दफनविधी करण्यात आला. यावेळी हनिफचा मुलगा, दोन मुली, जावई आणि मेव्हणा अशी मोजकी मंडळी उपस्थि ...
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यात होत असलेल्या गाईंच्या मृत्यूंमुळे खळबळ उडाली आहे. जिह्ल्यात गेल्या दोन दिवसांत 100 हून अधिक गाईंचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...