क्रेन मशिनचे केबल तुटून ७० फूट खोल विहिरीत पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील वाकुळणी शिवारात घडली. ...
शहरातील बशीरगंज चौकानजीकच्या एका तरुणाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
घरासमोर उभ्या ट्रॅक्टरमध्ये खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा त्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अंत झाला. ही घटना शनिवारी सकाळी अंबाजोगाई नजीक जोगाईवाडी येथे घडली. ...
पुलवामा येथे दहशतवादी संघटनेने लष्कराच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले. दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर केलेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिक -ठिकाणी कडकडीत बंद पाळून पाकिस्तानचे पुतळेही जाळण्यात आले. ...