लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

मुलाला वाचण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही धरणात बुडून मृत्यू - Marathi News | In an attempt to save the child, the mother and the sister drowned in the dam and died at majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलाला वाचण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही धरणात बुडून मृत्यू

पोहता येत नसल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला ...

पश्चिम दृतगती महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | One dies in road accidents on Western express highway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पश्चिम दृतगती महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

हा अपघात नेमका कसा घडला याबाबत चौकशी सुरू आहे. ...

पर्रीकरांच्या अंत्ययात्रेत सफेद कपड्यात खिसेकापूही ३२ खिसे साफ, १३ जणांना अटक - Marathi News | The thieves crowded in Parrikar's funeral, 13 people were arrested by goa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या अंत्ययात्रेत सफेद कपड्यात खिसेकापूही ३२ खिसे साफ, १३ जणांना अटक

बहुतेक सर्वच खिसेकापू हे गोव्याबाहेरील होते. अंत्ययात्रेला पांढºया वेशात जाण्याची पद्धत आहे. ...

आई, मुलगा, दोन चुलत्यांना एकाच चितेवर भडाग्नी - Marathi News | Mother, son, two cats burst into a single face | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आई, मुलगा, दोन चुलत्यांना एकाच चितेवर भडाग्नी

कार व कंटेनर ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर चौघे जखमी झाल्याची घटना १७ मार्च रोजी सकाळी ६ वाजता घडली. ...

विदर्भवादी अरविंद देशमुख यांचे निधन - Marathi News | Vidarbhawadi Arvind Deshmukh dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवादी अरविंद देशमुख यांचे निधन

विदर्भ आंदोलनातील ज्येष्ठ नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य अरविंद देशमुख यांचे त्यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची मुलगी हॅन्डबॉल ...

राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान - Marathi News | Rafale first victim; Jitendra Awhad's controversial statement while carrying homage to Parrikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कर्करागाच्या आजाराने पीडित होते. ...

मनोहर पर्रिकरांच्या या पाच आठवणी दाखवतात त्यांचा मोठेपणा ! - Marathi News | These five memories of Manohar Parrikar show their magnitude! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोहर पर्रिकरांच्या या पाच आठवणी दाखवतात त्यांचा मोठेपणा !

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यावर गोव्यासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पर्रिकर यांच्या साधेपणाच्या, सुसंस्कृतपणाच्या आणि अर्थात माणूस म्हणून असलेल्या संवेदनशील वागणुकीच्या आठवणी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. ...

शेतीसाठी ड्रेनेजमधून पाणी घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू  - Marathi News | Two farmers who take water from the drainage for agriculture die due to electric shock | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीसाठी ड्रेनेजमधून पाणी घेणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू 

ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या मनपा पथकावर दगडफेक करण्यात आली होती ...