Death, Latest Marathi News
उपराजधानीतील रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या गंगाजमुना परिसरात मंगळवारी रात्री एक इमारत कोसळल्यामुळे मलब्यात दबून गंभीर जखमी झालेल्या सुमित्रा श्रीराम गुद्दावत (वय २५) या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी' सारखी संवेदनशील गझल लिहीणाऱ्या कवी अनिल कांबळे यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. ...
नाल्यावरील पुलास दुचाकीने जोरदार धडक दिली. ...
नातेवाईक घरकामात व्यस्त असल्याने उशिरा गेले लक्ष ...
कामगार राहत असलेल्या झोपड्यांवर सीमाभिंत कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार १ जुलै रोजी घडला. ...
पैसे वसुलीसाठी भीती घातल्याने एका युवकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना बारामती शहरात घडली. ...
पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. ...
डॉ. आंबेडकर सभागृहात स्व. शंकरराव राख यांना सर्वपक्षीय श्रध्दांजली वाहण्यात आली. ...