पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस जवानाचा (शिपाई) मंगळवारी सकाळी स्वत:च्या रायफलमधून सुटलेली गोळी लागून मृत्यू झाला. संजीव रामय्या शेट्टीवार (३०) रा.नरहसिंहापल्ली असे मृत जवानाचे नाव आहे. ...
भात रोवणीसाठी गेलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली. दुपारच्यावेळी बांधावर बसून भोजन करताना तिला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. ...
विहिरीतील विषारी वायूमुळे तालुक्यातील चिखली येथील प्रमोद डहाळे व अजय मच्छिरके या दोघांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अशा वातावरणात गावातील मुस्लीम समाजबांधवानी सोमवारी ईदचा आनंदोत्सव टाळत मृतकांच्या अंत्यविधीत आणि शोकमग्न ...