लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. ...
मेट्रो रेल्वे प्रकल्पातील काँक्रिट मिक्सरच्या वाहनाने एका मजुराचा मृत्यू झाला. या अपघातात इतर चार मजूर थोडक्यात बचावले. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे प्रकल्पाशी संंबंधित मजूर हादरले आहेत. ...
अमरावतीवरून रेल्वेने परत येत असलेल्या नागपुरातील एका युवकाचा खाली पडून मृत्यू झाला. सौरभ खोब्रागडे (३०) रा. वंजारी नगर असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर घडली. या प्रकरणी बडनेरा लोहमार्ग पोलिसांन ...
अॅक्टिव्हाने ऑफीसला जात असताना मागून आलेल्या ट्रकच्या हुकमध्ये ओढणी अडकली आणि तरुणी ट्रकच्या मागच्या चाकाखाली ओढल्या गेली. त्यात अंदाजे ३० मीटर फरफटत गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार् ...
खडकी येथील एका शेतामध्ये कांदा बराकीत भरण्याचे काम करत होते. काम झाल्यावर प्रचंड गरम व्हायला लागल्याने तो दुपारी एकच्या सुमारास शेतातील विहिरीत पोहायला गेला. ...