वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परंतु आता व्यवसायीकरण झालेल्या मेडिकलच्या तलावाने बुधवारी आणखी एका युवकाचा बळी घेतला. तलावावर सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याने हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मेडिकल प्रशासनाने याला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश ...
उमरेड मार्गावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सच्या क्लिनरचा मृत्यू झाला. तेजस नरुला असे मृताचे नाव असून तो चंद्रपूरचा रहिवासी असल्याचे कळते. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने वाहतूक अडवून धरली. त्यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण ...
मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती. ...
श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आणि निरपराध मृतांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी गुरुवार ,२५ एप्रिल रोजी,सायंकाळी ६ वाजता बिशप स्कुलच्या जीजीभॉय मैदानात सर्वधर्मीय निषेध आणि शोकसभा आयोजित करण्यात आली हाेती . ...
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (25 एप्रिल) पुन्हा स्फोटाचा आवाज आला आहे. पुगोडा शहरात जोरदार स्फोट झाला असून राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. ...