लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रावेर तालुक्यातील निंभोरा येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू - Marathi News | One of the fatal deaths in Nimbora in Raver taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील निंभोरा येथे एकाचा उष्माघाताने मृत्यू

निंभोरा बुद्रूक येथील रहिवासी मोतीलाल श्रीपत भंगाळे (५८) यांचा १८ मे रोजी दुपारी दीडला उष्माघाताने मृत्यू झाला. ...

गोव्यात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू - Marathi News |  One dies in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

गोव्यातील शिरगाव येथे रेल्वेच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाला. ...

बीड जिल्ह्यात चौथा पाणीबळी; ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Beed district's fourth drought death | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात चौथा पाणीबळी; ड्रम अंगावर पडून महिलेचा मृत्यू

दुचाकीवर ड्रम ठेवून पाणी आणताना झाला अपघात ...

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे विजेच्या खांबावरून पडून एकाचा मृत्यू  - Marathi News | Death of one after falling on electric pillar at Kurakumba in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे विजेच्या खांबावरून पडून एकाचा मृत्यू 

कुरकुंभ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून कंत्राटी पद्धतीने स्ट्रीटलाईटची कामे सुरू आहे. ...

'चिमुकल्याचे गावी जाण्याचे राहूनच गेले'; ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | The death of a three-year-old boy crushed under the wheels of a tractor in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'चिमुकल्याचे गावी जाण्याचे राहूनच गेले'; ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

मजुरी करणारे मोरे कुटुंब सहा महिन्यानंतर आज मूळगावी परत जाणार होते.  ...

भंडाऱ्यात जेसीबीचा पंजा लागून मजुराचा मृत्यू - Marathi News | labour died due to JCB in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात जेसीबीचा पंजा लागून मजुराचा मृत्यू

रोहा वैनगंगा नदी पात्रात शुक्रवारी रात्री अवैध रेती उत्खनन करणाऱ्या जेसीबी मशीनचा धक्का लागून नवनीत संजय सिंदपुरे (१९) हा मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...

पेंचमध्ये वाघाशी लढाईत बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Leopard dead due to battle with Tiger in Pench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचमध्ये वाघाशी लढाईत बिबट्याचा मृत्यू

पेंच टायगर रिझर्व्हमध्ये वाघाशी झालेल्या लढाईत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. पेंच नदीच्या जवळ संबंधित वयस्क बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीनंतर संबंधित बिबट्याचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. ...

खेळताना ओढणीचा फास लागून बारा वर्षीय चिमुकल्याचा अंत - Marathi News | death of twelve-year-old boy while playing in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खेळताना ओढणीचा फास लागून बारा वर्षीय चिमुकल्याचा अंत

लहान भावासोबत ओढणीने खेळत असताना गळफास लागला ...