मंठा रोडवरील देवगाव फाट्याजवळील गुरुद्वारासमोर रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन दुचाकी, एक पिकअप व एका ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
लीवरील गरम पाण्याचे पातेले उचलून खाली ठेवत असताना पाणी अंगावर पडून गंभीर भाजलेल्या सरूबाई नंदू आचार्य (वय ७५) या वृद्धेचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. ...
भरधाव ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडीवºहे शिवारातील मुरंबी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात खोदकामाकरिता क्रेनच्या सहाय्यादे विहिरीत उतरणाºया मजुराचा विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...