लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

सहा वर्षाच्या बालकाला तलावात बुडवून मारले, 4 अल्पवीयन ताब्यात - Marathi News | Six year old children drown in the lake, 4 minorities in custody by police buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सहा वर्षाच्या बालकाला तलावात बुडवून मारले, 4 अल्पवीयन ताब्यात

सैलानी येथील घटना: चार अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा ...

नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू - Marathi News | Twenty-five hours in Nagpur, 12 people die with ST conductor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चोवीस तासात एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू

उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे. ...

कुरुळी येथे भरधाव कारने ज्येष्ठ नागरिकास चिरडले - Marathi News | the senior citizens crushed by car in Kuruli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरुळी येथे भरधाव कारने ज्येष्ठ नागरिकास चिरडले

पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास भरधाव कारने जागीच चिरडले. ...

भोर जवळील चिखलावडे येथे निरा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू - Marathi News | death of brothers due to drowning in a river at Chikhalavade near Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर जवळील चिखलावडे येथे निरा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू

पाण्यात उतरुन पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला. ...

शेतात झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू - Marathi News | sleeping farmer dies due to snake bite in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतात झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

उपचारासाठी जालन्याला घेवून जात असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. ...

हातावरची मेंदी निघण्यापूर्वीच नवविवाहीतेचा शॉक लागुन मृत्यू - Marathi News | The death of a newly married women due to shock in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :हातावरची मेंदी निघण्यापूर्वीच नवविवाहीतेचा शॉक लागुन मृत्यू

कुलरची साफसफाई करताना घडली घटना ...

ठाण्यात उड्डाणपूलावरून पडल्याने एकाचा मृत्यू घातपात की आत्महत्या? : मृत्यूबाबत गूढ - Marathi News | Death of one due to fall from Thane flyover bridge? : Mysteries about death | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उड्डाणपूलावरून पडल्याने एकाचा मृत्यू घातपात की आत्महत्या? : मृत्यूबाबत गूढ

गोकूळनगर येथून खोपट एसटी स्टॅन्डच्या दिशेने जाणाऱ्या या कॅसलमील उड्डाणपुलावरुन कोसळून एका ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (४ जून) सकाळी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की हत्या याबाबतही अनेक तर्कवितर्क केले जात आहे. ...

घणसोलीतील धक्कादायक प्रकार; पाण्याच्या टाकीत आढळले बिन शिराचे धड - Marathi News | Shocking in Ghansali without head dead body found in the tank | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घणसोलीतील धक्कादायक प्रकार; पाण्याच्या टाकीत आढळले बिन शिराचे धड

सातत्याने घडत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...