केजकडून चाकरवाडीकडे जाणाऱ्या रिक्षाला एसटी बसने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षामधील पिता-पुत्र ठार, तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
स्कॉर्पिओच्या धडकेमुळे दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास महालमधील सीपी अॅण्ड बेरॉर कॉलेजजवळ हा भीषण अपघात घडला. ...
भद्रावती तालुक्यातील चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी अवस्थेतील वाघाचा वनविभागाच्या डोळ्यादेखत तब्बल १९ तासानंतर दुर्दैवी मृत्यू झाला. ...
त्याला बारावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळाले होते. पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे तो दोन महिने चाकण येथे हे एका खासगी कंपनीत कामासाठी जात होता. ...