कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या एका निवृत्त अभियंत्याचा धंतोलीच्या एका हॉटेलमध्ये आकस्मिक मृत्यू झाला. प्रदीप अशोकराव गाडगे (वय ५५) असे मृताचे नाव आहे. गाडगे प्रतापनगरातील दीनदयालनगरमधील रहिवासी होते. सार्वजनिक बांधकाम विभागात ते सिव्हिल इंजिनिअर होते. ...
शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल् ...
तालुक्यातील बोरी गावातील सज्जू नंदा जामूनकर या आदिवासी शेतकऱ्याच्या ११ बकºया तलावातील पाणी पिल्याने दगावल्या. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने तलावाच्या पाण्यामध्ये विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
विहिरीचे खोदकाम सुरू असताना डोक्यात दगड पडल्याने एक मजूर गंभीर जखमी झाला होता. मागील पंधरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...