सावले येथील सावळेश्वर क्रिकेट संघातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असणारा अमर साळुंके चांभार्ली येथे क्रिकेट सामना खेळताना मैदानावरच चक्कर आल्यावर जमिनीवर कोसळला. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील अंबिका नगर तेथील महिलेला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुत्र्याच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
गाडी घसरुन रस्त्यावर पडलेल्या तरुणीच्या डाेक्यावरुन टेम्पाेचे चाक गेल्याने तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कात्रज प्राणी संग्रहालयाजवळ घडली आहे. ...