मोबाइल चोराचा पाठलाग करताना लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड स्टेशनवर रविवारी सकाळी ही घटना घडली. ...
पावसाच्या संततधारेने चुंचाळे गावात राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबाच्या घराच्या लोखंडी जिन्यात वीजप्रवाह उतरला. यावेळी वीजप्र्रवाहाचा झटका लागून घरातील काही सदस्य कोसळले. ही बाब घरातील तरुण मारकस बाळू शिरसाठ (३९) यांच्या लक्षात आली. ...
जीपला अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने जीप चालकाने ब्रेक मारले. त्यामुळे जीपने तीन कोलांट्या मारल्या. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून जीपमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ...