लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह ४१ तासांनंतर सापडले - Marathi News | The dead bodies of the two were found after 41 hours in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह ४१ तासांनंतर सापडले

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी घेतला शोध ...

वेगवेगळ््या घटनांत तिघांचा मृत्यू - Marathi News | Three died in different incidents | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वेगवेगळ््या घटनांत तिघांचा मृत्यू

विजेच्या तारेला चिकटून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रामनगर येथे घडली. तर दुसऱ्या घटनेत हिसोडा खुर्द येथे तलावात बुडून ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला ...

विजेच्या धक्क्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू  - Marathi News | Due to Electricity shock ganesh pandal's volunteer has died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेच्या धक्क्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू 

मुंब्र्यातील घटना; प्रशासनाच्या गलथान कारभाराचा बळी ...

मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू - Marathi News | On average 172 deaths a month at Mayo Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो इस्पितळात महिन्याला सरासरी १७२ मृत्यू

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच ‘मेयो’ इस्पितळात २०१६ सालापासून तीन वर्षांत सहा हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. दर महिन्याच्या हिशेबाने मृत्यूची संख्या सरासरी १७२ इतकी आहे. ...

म्हशीला वाचविताना शेतकऱ्याचाही तलावात बुडून मृत्यू  - Marathi News | Farmer dies in lake while saving buffalo | Latest jalana News at Lokmat.com

जालना :म्हशीला वाचविताना शेतकऱ्याचाही तलावात बुडून मृत्यू 

तलावात गाळ असल्याने दोघेही बुडाले ...

मिरवणुकीत हृद्यविकाराचा झटका आल्याने गणेशभक्ताचा मृत्यू - Marathi News | Ganesh bhakta dies due to a heart attack in procession | Latest beed News at Lokmat.com

बीड :मिरवणुकीत हृद्यविकाराचा झटका आल्याने गणेशभक्ताचा मृत्यू

जल्लोष करत असतानाच गोंडे यांना चक्कर आली व जमीनीवर कोसळले ...

लोणावळ्याजवळील राजमाची पॉईंट येथून पडल्याने युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth death after falling from Rajmachi Point near at lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्याजवळील राजमाची पॉईंट येथून पडल्याने युवकाचा मृत्यू

ह्या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही.. ...

Navi Mumbai ONGC Fire: ओएनजीसी कंपनीच्या भीषण आगीने उरण हादरले - Marathi News | Fire that broke out in storm water drainage in Uran Plant of Navi Mumbai | Latest raigad Videos at Lokmat.com

रायगड :Navi Mumbai ONGC Fire: ओएनजीसी कंपनीच्या भीषण आगीने उरण हादरले

उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ... ...