त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचे बयाण नोंदविणार होते. पण, अद्याप ही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे बयाण या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरू शकते. ज्या ठिकाणी एक्सरे रूम आहे, त्यामधून गेस्ट हाऊसमध्ये येण्यासाठी ...
कॉलेज फी वरून आईशी भांडण झाल्याने मुलाने मुळा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली़ कोंढवड (ता़राहुरी) येथे शुभम किशोर बनसोडे (वय २०) असे विद्यार्थ्याचे नाव आहे़ कोंढवड येथे पुलाजवळ बुधवारी मृतदेह आढळून आला. ...