लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

धक्कादायक ! पाच महिन्यांपासून पगार नसल्याने मेंदूवर ताण येऊन शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Shocking! Teacher's death due to lack of salary from five months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! पाच महिन्यांपासून पगार नसल्याने मेंदूवर ताण येऊन शिक्षकाचा मृत्यू

परभणी जि.प.ने पगार विवरणपत्रच दिले नाही ...

अज्ञात वाहनाच्या धडकत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार  - Marathi News | youth death in motorcycle hit by unidentified vehicle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अज्ञात वाहनाच्या धडकत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार 

नांदेड ते नरसी महामार्गावर काकांडी शिवार जवळ अपघात ...

आंध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू - Marathi News | Andhra Pradesh Eight dead after a tourist bus overturned in East Godavari district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

आधी 'जेट'मधली नोकरी गेली, मग PMC मध्ये 90 लाख अडकले; ठेवीदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Account holder dies of heart attack after protest against PMC Bank ban | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी 'जेट'मधली नोकरी गेली, मग PMC मध्ये 90 लाख अडकले; ठेवीदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू

आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर घातलेल्या कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना बँकेतून रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of four national hockey players | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा अपघाती मृत्यू

ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धेचा उपांत्य सामना खेळण्यास जाणाऱ्या चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा सोमवारी अपघातात मृत्यू झाला. या घटनेत तीन अन्य राष्ट्रीय खेळाडूही जखमी झाले. ...

डंपरने जेष्ठ नागरिक महिलेला चिरडले : विश्रांतवाडीतील घटना   - Marathi News | senior citizen woman death in dumper accident : incident in Vishwantwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरने जेष्ठ नागरिक महिलेला चिरडले : विश्रांतवाडीतील घटना  

रस्त्याच्या कडेला भंगार वेचणाऱ्या जेष्ठ नागरिक महिलेला कचऱ्याच्या डंपरने चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजता घडली... ...

चांदवडला अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण ठार - Marathi News | One killed in Chandvad by unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला अज्ञात वाहनाच्या धडकेने एक जण ठार

चांदवड तालुक्यातील मंगरुळ चौफुलीवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक पादचारी ठार झाला. ...

उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटामुळे इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू, 15 जखमी  - Marathi News | up mau cylinder blast house collapsed 7 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटामुळे इमारत कोसळली; 12 जणांचा मृत्यू, 15 जखमी 

उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे ...