पीएमपी कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी श्रद्धांजली फंडचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांकडून ठेवण्यात आला हाेता. ताे प्रशासकीय पातळीवर अडकून पडला आहे. ...
लोणार वसाहत येथील वखारीत लाकूड कापत असताना कटर लागून सुतारकाम करणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. श्रीकांत विश्वनाथ लोहार (वय ४०, रा. सुतारवाडा, दसरा चौक, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या उजव्या पायाची मांडी कापून रक्तस्राव होऊन त्यांचा ...