भोकरदन शहरापासून जवळच असलेल्या खडकेश्वर परिसरातील केळणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एक ९ वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...
तालुक्यातील निवडुंगवाडी येथील भीमराव व बन्सी मुंडे या दोन भावांवर त्यांच्या कुटुंबातील भाऊ, पत्नी, सून, नातू व पुतण्या व मुलावर थरथत्या हाताने अग्निडाग देण्याची वेळ काळाने आणली. पाटोद्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात मुंडे कुटुंबातील सातजण जागीच ठार झा ...
जीपने देवदर्शनासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही परिसरात उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगातील जीपने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
ठाण्यातील वर्तकनगर येथील एका नाल्यातच नवजात मुलीचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नालासफाई करणाऱ्या एका कामगाराला एका बॅगेमध्ये हा मृतदेह ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मिळाला. ...