लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

लग्न सोहळा आटोपून घरी जाणाऱ्या महिलेचा पीएमपीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; नात गंभीर जखमी - Marathi News | Unfortunate death of a woman who was going home after the wedding ceremony was hit by a PMP; Granddaughter seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न सोहळा आटोपून घरी जाणाऱ्या महिलेचा पीएमपीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; नात गंभीर जखमी

सातारा रस्त्यावरील नातुबाग परिसरात ते रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या पीएमपी बसने महिला आणि तिच्या नातीला धडक दिली ...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर; सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा मृत्यू  - Marathi News | Two bikes collide three killed, one seriously Injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तीन ठार, एक गंभीर; सासुरवाडीला गेलेल्या जावयाचा मृत्यू 

या भीषण अपघातात दोन्ही मोटारसायकलचा चुराडा झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमीला तातडीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. ...

मुलांना उचलून नेण्याची धमकी; व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल, भवानी पेठेतील घटना - Marathi News | threatening to abduct children An extreme step taken by a businessman, incident in Bhavani Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांना उचलून नेण्याची धमकी; व्यावसायिकाने उचलले टोकाचे पाऊल, भवानी पेठेतील घटना

मालाचे पैसे द्यावेत म्हणून व्यावसायिकाकडे देणेकरांनी तदागा लावला होता ...

गुगल मॅपने केला घात; अपूर्ण पुलावर कार गेली, खाली कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | car went over the incomplete bridge collapse and three died in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल मॅपने केला घात; अपूर्ण पुलावर कार गेली, खाली कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की ग्रामस्थही चक्रावून गेले. ...

Kolhapur: कार खड्ड्यात कोसळून खुपिरेतील दाम्पत्य ठार, दोन मुले जखमी - Marathi News | A couple from Khupire killed, two children injured after their car fell into a ditch in Ainapur Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कार खड्ड्यात कोसळून खुपिरेतील दाम्पत्य ठार, दोन मुले जखमी

कोपार्डे : कर्नाटकातील ऐनापूर येथे चारचाकी गाडी उलटून झालेल्या अपघातात खुपिरे (ता. करवीर) येथील पती-पत्नी ठार झाले. आदर्श युवराज ... ...

'रियल हाउसवाइव्स' फेम अभिनेत्याचं निधन, आत्महत्या करत ३७व्या वर्षी संपवलं जीवन - Marathi News | hollywood star matthew byers suicide died at the age of 37 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रियल हाउसवाइव्स' फेम अभिनेत्याचं निधन, आत्महत्या करत ३७व्या वर्षी संपवलं जीवन

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता हॉलिवूड स्टार मैथ्यू बायर्स याचं निधन झालं आहे. ...

लग्नघरावर शोककळा! दोन दिवसांवर होते लग्न, हळदीच्या दिवशीच नवरीचा अपघाती मृत्यू - Marathi News | Mourning spread over the wedding! The wedding took place two days later, the bribe died accidentally on the day of Haldi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लग्नघरावर शोककळा! दोन दिवसांवर होते लग्न, हळदीच्या दिवशीच नवरीचा अपघाती मृत्यू

खड्डा व दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे. ...

भरधाव कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after being hit by a container | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

हडपसर-सासवड रस्त्यावरील ग्लायडिंग सेंटर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक बसली ...