लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वर्षात दीड लाखांहून अधिक चालक अपघातात मृत्युमुखी - Marathi News | More than 1.5 million drivers died in accident a year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्षात दीड लाखांहून अधिक चालक अपघातात मृत्युमुखी

दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ ...

देशात पावसाचा कहर, 2391 जणांचा मृत्यू - Marathi News | 2,391 people died during monsoon in 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पावसाचा कहर, 2391 जणांचा मृत्यू

भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 2391 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

ट्रक - दुचाकी अपघातात गोव्यातील नामावंत ज्येष्ठ तियात्र कलाकार मारसेलीनो नोरोन्हा ठार - Marathi News | Marcelino Noronha killed accident in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ट्रक - दुचाकी अपघातात गोव्यातील नामावंत ज्येष्ठ तियात्र कलाकार मारसेलीनो नोरोन्हा ठार

गोव्यातील नामावंत ज्येष्ठ तियात्र गायक तसेच विनोदी कलाकार मारसेलीनो नोरोन्हा (वय ६८) यांचे मंगळवारी (दि.१९) संध्याकाळी वास्कोत झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ...

दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी  - Marathi News | two dead and 15 injured in accident near pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात; संत नामदेवांच्या वंशजासह दोघांचा मृत्यू, 15 जण जखमी 

दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. ...

राजस्थानमध्ये आठ दिवसांत 17,000 पक्ष्यांचा मृत्यू - Marathi News | migratory birds have died so far in sambhar lake of rajasthan due to botulism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये आठ दिवसांत 17,000 पक्ष्यांचा मृत्यू

राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या सांभर तलावात हजारो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सियाचिनमध्ये हिमस्खलन; 4 जवान शहीद - Marathi News | Four jawans, two civilians dead after avalanche hits Army post in Siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचिनमध्ये हिमस्खलन; 4 जवान शहीद

जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जवान शहीद झाले आहेत. ...

तेलगाव येथे मोटारसायकल अपघातामध्ये शिक्षक ठार - Marathi News | Teacher killed in motorcycle accident in Telgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :तेलगाव येथे मोटारसायकल अपघातामध्ये शिक्षक ठार

अपघातात शिक्षक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी तेलगाव येथे माजलगाव रोड परिसरात घडली. ...

लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; सोलापुरातील घटना - Marathi News | Young woman's suicide by refusing to marry; Events in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या; सोलापुरातील घटना

माजी शिवसेना तालुका प्रमुखाच्या मुलाने दिला त्रास; मोहोळच्या नगरसेविकेसह दोघांविरुद्ध गुन्हा ...