मालेगाव शहरातील अय्युबनगर येथे मंगळवारी (दि.१०) लागलेल्या आगीत जखमी झालेल्या यास्मीनबानो मोहंमद मोबीन यांचा रविवारी सकाळी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
नांदगांव मनमाड रोडवरील हिसवळ बु ते हिसवळ खुर्द दरम्यान गत तीन दिवसापासून अपघातांचा सिलिसला कायम आहे. रविवार (दि. १५) रोजी दुपारी साडेअकरा वाजता टेंम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील दोघेजण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला ...