लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

गोव्यात इमारत प्रकल्पावरुन पडून महाराष्ट्रातील कामगाराचा मृत्यू  - Marathi News | Maharastrian labour died at goa in construction site | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यात इमारत प्रकल्पावरुन पडून महाराष्ट्रातील कामगाराचा मृत्यू 

मडगावातील घोगळ येथे आज सकाळी आठच्यादरम्यान ही घटना घडली. ...

योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू;  नातेवाईकांची पोलिसांत तक्रार  - Marathi News | Civilian death due to lack of proper treatment and surgery; Relatives going to to police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू;  नातेवाईकांची पोलिसांत तक्रार 

गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे संतप्त नातेवाईकांनी सांगितले... ...

औरंगाबादमध्ये रेल्वे पटरीवर तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळला; नातेवाईकांचा घातपाताचा संशय - Marathi News | In Aurangabad dead body was found without head on railway tracks; Relatives suspected of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औरंगाबादमध्ये रेल्वे पटरीवर तरुणाचा शीर नसलेला मृतदेह आढळला; नातेवाईकांचा घातपाताचा संशय

मृतदेहा शेजारी काही कागदपत्रे आणि हेअरबॅण्ड आढळून आले. ...

राजुरा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार - Marathi News | One killed in tiger attack in rajura forest area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुरा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

आज ही एकाचा बळी गेला यामुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून वाघाला ठार मारण्याची मागणी केली आहे. ...

जालना रोडवर भरधाव कारने रिक्षाला उडवले; रिक्षातील ६ जण ठार - Marathi News | Speedy car thrashes Rickshaw on Jalna Road; Four people were killed on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालना रोडवर भरधाव कारने रिक्षाला उडवले; रिक्षातील ६ जण ठार

मृतात एका लहान मुलाचा समावेश ...

माजलगावजवळ कार- ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | Two killed, one seriously injured in a car-travel collision near Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावजवळ कार- ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

कारमधील विजय ज्ञानेश्वर कानडे व रूपाली विनायक जावळे यांचा जागीच मृत्यू झाला. ...

खळबळजनक! मांजरा नदीपात्रात सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह - Marathi News | Sensational! The body of the girl was found in a suitcase in the river Manjar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मांजरा नदीपात्रात सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

धनेगाव-उमरगा परिसरातील नदीपात्रात तरंगत होती सुटकेस ...

बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार - Marathi News | bus- tempo accident near Chandansavargaon in Beed; four killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बस आणि टेम्पोच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

'औरंगाबाद- मुखेड' ही बस आणि कोंबड्या घेऊन जाणारा एका टेम्पोमध्ये अपघात ...